सिंधुदुर्गातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यास वेग…
एका दिवसात ५११ वीज खांब उभे:मुख्यमंत्री कार्यालयाचे निर्देश आणि पालकमंत्री नितेश राणे घेतलेल्या कामाच्या आढाव्यामुळे यंत्रणा गतिमान; २८ ट्रांसफार्मर सुरू … ⚡कणकवली ता.१०-: मुख्यमंत्री कार्यालयाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या समवेत MSEB विभागाची उच्चस्तरीय बैठक घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या ज्या गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झालेला आहे. तो वीजपुरवठा सुरळीत करण्याची सूचना दिली होती. सरकारच याप्रकरणी ॲक्शन…
