Headlines

एस.एस.पी.एम. मेडिकल कॉलेज, पडवे येथे उद्या पदवीदान समारंभ…

खासदार नारायण राणे यांची असणार प्रमुख उपस्थिती..

⚡ओरोस ता.०३-: येथील एस.एस.पी.एम. मेडिकल कॉलेजमध्ये शनिवार ४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ८या वेळेत पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभास खासदार नारायण राणे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती असणार आहे. या पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page