टोपीवाला हायस्कुलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ संपन्न
मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल मध्ये इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थी व स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व बक्षीस वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मालवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. मयेकर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री. खंडाळेकर तसेच शाळेच्या माजी शिक्षिका सौ. श्रुती…
