Headlines

स्वा. सावरकरांची ‘मार्सेलीस उडी’ गुलामगिरीच्या बेड्या झुगारून देणारी ऐतिहासिक झेप…

ज्येष्ठ साहित्यिका वैशाली पंडित:मसुरे येथील बागवे हायस्कूलमध्ये ‘मार्सेलीस पराक्रम दिन’ उत्साहात साजरा.. ⚡मालवण ता.१२-:ब्रिटीश साम्राज्याचा सूर्य ज्यांच्या राज्यावर कधी मावळत नव्हता, त्या बलाढ्य सत्तेला ललकारत, ‘मोरिया’ नावाच्या बोटीच्या पोर्टहोलमधून फ्रान्सच्या मार्सेलीस बंदरावर सावरकरांनी मारलेली ती उडी गुलामगिरीच्या बेड्या झुगारून देण्याची, मायभूमीला स्वतंत्र करण्याची आणि भारतीय तरुणांच्या रक्तामध्ये क्रांतीचे स्फुल्लिंग चेतवणारी एक ऐतिहासिक झेप होती असे…

Read More

सांस्कृतिक उपक्रमांना नगर परिषदेची सर्वतोपरी मदत’…

उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर; ‘सम्राट संगीत सितारा २०२६’ विजेत्यांचा गौरव.. ⚡सावंतवाडी ता.१२-:“सावंतवाडी ही कोकणची सांस्कृतिक राजधानी आहे. या नगरीत ‘सम्राट इंटरनॅशनल क्लब’च्या निमित्ताने संगीत, संस्कृती आणि कला जपण्याचा व त्यांचे संवर्धन करण्याचा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे. सावंतवाडीला मोठा सांस्कृतिक आणि कला वारसा लाभला असून, भविष्यात सम्राट क्लबच्या अशा उपक्रमांसाठी नगर परिषदेच्या माध्यमातून…

Read More

कुडाळमध्ये १६ जुलै पासून मच्छर विरोधी जंतुनाशक फवारणी मोहिम…

नगरसेवक मंदार शिरसाट यांचा पुढाकार… ⚡कुडाळ ता.१२-: सध्या कुडाळ शहरात डास आणि डासांमुळे होणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये आणि डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांना वेळीच आळा बसावा, या सामाजिक भावनेतून नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या सौजन्याने संपूर्ण कुडाळ शहरात जंतुनाशक व डास प्रतिबंधक फवारणी (मच्छर फवारणी) मोहिमेचे आयोजन करण्यात आले…

Read More

बेळगावीचे प्रथमेश परमकर आणि आरती शहा कुडाळ मॅरेथॉनचे विजेते…

१६ किमी मध्ये मुंबईचा निलेश आर्डेकर आणि गडहिंग्लजची ममता पाटील प्रथम:आंतरराष्ट्रिय धावपटू विल्सन किपराॅप याची विशेष उपस्थिती प्रेरणादायी – जिल्हाधिकारी कुडाळ : राणे हाॅस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर कुडाळ आयोजित कुडाळ मान्सून रनच्या तिसऱ्या पर्वात २१ किमी पुरूष गटात बेळगावी-कर्नाटकचा प्रथमेश करमरकर आणि महिला गटात बेळगावीची आरती शहा यांनी प्रथम क्रमांक पटकावला. १६ किमी मध्ये…

Read More

भर बसस्थानकासमोर लोखंडी शेगेसह मारहाण

कणकवलीच्या कायदा – सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह:व्हायरल व्हिडिओमुळे शहरात खळबळ:उड्डाणपुलाखाली कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्ताची नागरिकांची मागणी.. कणकवली : कणकवली शहरातील कायदा – सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या कणकवली बसस्थानकासमोरील उड्डाणपुलाखाली छत्री दुरुस्तीचे काम करणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीने लोखंडी शेगेसारख्या वस्तूने धमकावत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहात आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे वृक्षारोपण

ओरोस : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आर्ट ऑफ लिव्हिंग सिंधुदुर्ग परिवाराच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा कारागृह वर्ग 1 परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. कारागृह परिसर अधिक हिरवागार करण्यासह पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमात आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचे प्रशिक्षक उमेश वायंगणकर , कारागृह अधिक्षक सतीश कांबळे , वरिष्ठ…

Read More

गिरिजा राऊत प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करा.

मोहिनी मडगावकर यांची मागणी:माजी खासदार विनायक राऊत, गीतेश राऊत व कुटुंबीयांवर कारवाईची पालकमंत्री नितेश राणे व प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे मागणी करणार . ⚡सावंतवाडी ता.१२-:गिरिजा राऊत यांच्यावर झालेले अत्याचार अत्यंत गंभीर असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपां महिला मोर्चा आघाडी त्यांच्या पाठीशी आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व माजी खासदार विनायक राऊत, गीतेश राऊत…

Read More

बांद्याचे पत्रकार नीलेश मोरजकर ‘निर्भीड पत्रकारिता’ पुरस्काराने सन्मानित

मुंबईतील दादर येथे राज्यस्तरीय गौरव; मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान बांदा/प्रतिनिधीनिर्भीड, वस्तुनिष्ठ आणि समाजाभिमुख पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणारे बांदा येथील दैनिक ‘सकाळ’चे पत्रकार नीलेश मोरजकर यांना मुंबई येथे आयोजित शानदार सोहळ्यात ‘निर्भीड पत्रकारिता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात रविवारी (ता. १२) झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात…

Read More

डिंगणे नं.१ शाळेतील विद्यार्थिनीचे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.प्रमोदभाई कामत यांच्या कडून अभिनंदन…

⚡सावंतवाडी ता.१२-: जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा डिंगणे नं. १ च्या शिष्यवृत्ती परिक्षेतील ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष मा.श्री.प्रमोदभाई कामत यांनी शाळेला भेट दिली. कु.पायल जयेश सावंत या मुलीचे शाल व भेटवस्तू देऊन कौतुक केले. तसेच शाळेतील सर्व शिक्षण ,पालक यांचेही शाल देऊन कौतुक केले.यावेळी नेतर्डे केंद्रबल गटाचे केंद्रप्रमुख सौ.दीपा गवस मॅडम…

Read More

कुडाळ मॉन्सून मॅरेथॉन मध्ये केनियाच्या विल्सन केपरॉप डंका…

विक्रमी ५९ मिनिटात कापले २१ किमी अंतर:कुडाळ मॉन्सून मॅरेथॉनला उदंड प्रतिसाद.. ⚡कुडाळ ता.१३-: कुडाळ मध्ये आज झालेल्या कुडाळ मॉन्सून मॅरेथॉन मध्ये केनियाचा विश्वविजेता धावपटू विल्सन केपरॉप यांनी २१ किलोमीटरचे अंतर विक्रमी ५९ मिनिटात पूर्ण इतिहास घडवला. या मॅरेथॉन सोबतच त्याने क्रीडा रसिकांची मने सुद्धा जिंकली. या संपूर्ण मॅरेथॉन मार्गावर किपरॉपने परिधान केलेल्या जर्सी नंबर २२२२…

Read More
You cannot copy content of this page