Headlines

गिरीजा राऊत प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय द्यावा…

भाजप महिला मोर्चाची मागणी.. ⚡ओरोस, ता. १३-: माजी खासदार विनायक राऊत तसेच नगरसेवक गिरीश राऊत यांनी सौ. गिरीजा राऊत यांच्याशी अमानुष वागणूक दिल्याचा आरोप करत या घटनेचा भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित महिलेला न्याय मिळावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पालकमंत्री नितेश राणे यांच्या…

Read More

अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीप्रकरणी दोषींना कठोर शिक्षा द्या…

काँग्रेसची मागणी: सावंतवाडीत प्रार्थना पसायदान व भजन कार्यक्रम करून घटनेचा केला निषेध.. सावंतवाडी, ता. १३-: अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील दानपेटी चोरीप्रकरणी दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करून त्यांना कडक शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी केली. या घटनेच्या निषेधार्थ सावंतवाडी येथील श्री साई मंदिरात प्रार्थना, पसायदान व भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

Read More

राऊत पिता-पुत्राच्या अशोभानीय कृत्याचा जाहीर निषेध – संध्या तेरसे

कुडाळ : माजी खासदार विनायक राऊत आणि त्याचा पुत्र गीतेश राऊत यांच्या अशोभनीय कृत्याचा जाहीर निषेध करावा तेवढा थोडाच आहे, असे कुडाळच्या भाजप नगरसेविका संध्या तेरसे यांनी म्हटले आहे. एका लोकप्रतिनिधी कडून असे घडणे म्हणजे ही खूपच लांनच्छानस्पद बाब आहे. त्याच्यावर त्वरित कडक कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी सौ. तेरसे यांनी केली आहे.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या…

Read More

राऊत पिता-पुत्राला कडक शिक्षा व्हावी

शिवसेना महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते यांची मागणी कुडाळ : माजी खासदार विनायक राऊत यांनी आपली सून गिरिजा राऊत यांच्यावर केलेला जादूटोणा आणि अघोरी कृत्य याचा पर्दाफाश झालेला आहे. स्वतःच्या घरातील एका महिलेशी अशी कृत्ये करणे हे माजी लोकप्रतिनिधीला शोभणारे नाही. त्यामुळे या प्रकरणाची कसून चौकशी करावी आणि गिरिजा यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शिंदे…

Read More

वेंगुर्ला तालुका शिवसेना तालुकाप्रमुख व शहरप्रमुख निवड दोन दिवसात

श्री.सचिन वालावलकर; शिवसेनेमार्फत 18 जुलै रोजी भव्य मोफत आरोग्य शिबीर वेंगुर्लावेंगुर्ला तालुका शिवसेना, सचिन वालावलकर मित्रमंडळ, वालावलकर हॉस्पिटल डेरवण व वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.18 जुलै रोजी वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय येथे सकाळी 10 वा. ते दुपारी 2 या वेळेत भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.तालुक्यातील व शहरातील अधिकाधिक नागरिकांनी याचा…

Read More

कणकवलीत बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

संशयिताला अवघ्या काही तासांत अटक कणकवली : कणकवली शहरातील बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला अवघ्या काही तासांत कणकवली पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जलद तपास करत पोलिसांनी ही कारवाई केली. अथर्व राणे (वय २० रा. कळसुली – गवसेवाडी, ता. कणकवली) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असल्याची माहिती…

Read More

वेंगुर्ला पोलिसांची 2025-2026 वर्षभरात दमदार कामगिरी….

PI निसर्ग ओतारी आणि टीमची अवैध धंद्यावर करडी नजर…. वेंगुर्लावेंगुर्ला तालुक्यात वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी वेंगुर्ला पोलीस ठाण्याचा चार्ज घेतल्यापासून अतिशय चांगले काम केले आहे. त्यांच्यासह अन्य अधिकारी व सर्वच अंमलदार, महिला पोलीस यांनी विविध गुन्ह्यात जलदगतीने तपास करीत अनेक गुन्हेगारांना जलदगतीने ताब्यात घेत पुढील कार्यवाही केली आहे. त्यामुळे वेंगुर्ला तालुक्यासह…

Read More

स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी एकदिवसीय सहल; रोजच्या कष्टातून मिळाला आनंदाचा विरंगुळा…

सभापती पूनम चव्हाण यांच्या संकल्पनेतून स्तुत्य उपक्रम… ⚡मालवण,ता.१२-:मालवण शहराच्या आरोग्य आणि स्वच्छतेची धुरा अहोरात्र सांभाळणाऱ्या मालवण नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी विशेष एकदिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले. आरोग्य व स्वच्छता विभागाच्या सभापती पूनम चव्हाण यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांना रोजच्या धावपळीच्या आणि कष्टाच्या कामातून आनंदाचा विरंगुळा मिळाला. शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी स्वच्छता…

Read More

मालवण ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग आणि बालरोग तज्ज्ञांची नियुक्ती…

निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश; पूनम चव्हाण यांनी मानले आभार… ⚡मालवण,ता.१२-:जनतेच्या सेवेसाठी आमदार निलेश राणे तत्पर असल्याचे पुन्हा एकदा त्यांच्या कार्यातून सिद्ध झाले आहे. आमदार निलेश राणे यांच्या यशस्वी पाठपुराव्यातून मालवण ग्रामीण रुग्णालय येथे महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या आदेशाने दोन तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत बागडे…

Read More

स्वा. सावरकरांची ‘मार्सेलीस उडी’ गुलामगिरीच्या बेड्या झुगारून देणारी ऐतिहासिक झेप…

ज्येष्ठ साहित्यिका वैशाली पंडित:मसुरे येथील बागवे हायस्कूलमध्ये ‘मार्सेलीस पराक्रम दिन’ उत्साहात साजरा.. ⚡मालवण ता.१२-:ब्रिटीश साम्राज्याचा सूर्य ज्यांच्या राज्यावर कधी मावळत नव्हता, त्या बलाढ्य सत्तेला ललकारत, ‘मोरिया’ नावाच्या बोटीच्या पोर्टहोलमधून फ्रान्सच्या मार्सेलीस बंदरावर सावरकरांनी मारलेली ती उडी गुलामगिरीच्या बेड्या झुगारून देण्याची, मायभूमीला स्वतंत्र करण्याची आणि भारतीय तरुणांच्या रक्तामध्ये क्रांतीचे स्फुल्लिंग चेतवणारी एक ऐतिहासिक झेप होती असे…

Read More
You cannot copy content of this page