बोर्डिंग ग्राऊंड येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन…
⚡मालवण ता.०६-: गुडमॉर्निंग क्रिकेट क्लब, मालवण यांच्यावतीने दि. ११ ते १४ जुलै या कालावधीत मालवण येथील बोर्डिंग ग्राऊंड येथे जिल्हास्तरीय ‘एक गाव- एक संघ’ पावसाळी रबरी (पांढरा) चेंडू क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक १५,५५५ रु. व चषक, द्वितीय पारितोषिक १०,१११ रु. व प्रमाणपत्र, सर्वोत्तम शिस्तबद्ध संघ १,५५१ व स्मृतिचिन्ह, मालिकावीर…
