जय गणेश इंग्लिश स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश…
⚡मालवण ता.०६-: मालवण येथील जय गणेश इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यानी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शालांत शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश प्राप्त केले आहे. या शाळेच्या चार विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. या परीक्षेमध्ये जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कुल मधील इयत्ता पाचवीचे ३० विद्यार्थी तसेच आठवीचे १७ विद्यार्थी प्रविष्ठ…
