कुडाळ लायन्स क्लब चांगली कामगिरी करेल…
नूतन अध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर यांना विश्वास:कुडाळ लायन्स क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात.. ⚡कुडाळ ता.०७-: या वर्षात लायन्स क्लब कुडाळ सिंधुदुर्ग ही तुमच्या सर्वाच्या सहकार्याने अधिक चांगल्या प्रकारे कामगिरी करेल आणि समाजाला अधिक चांगल्या प्रकारे सेवा देईल असा विश्वास लायन्स क्लबचे नूतन अध्यक्ष चंद्रशेखर पूनाळेकर यांनी केले .शानदार सोहळ्यात कुडाळ लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण पार पडले लायन्स…
