सावंतवाडी ता.०६-:येथील झाराप बायपास जवळ चार छोटी मांजरांची पिल्लं आढळून आली आहेत. ही मांजराची पिल्ले तात्पुरती झाराप येथील रहिवासी मनोहर शिरोडकर यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहेत. तरी ही मांजर कोणाला हवी असलीतर त्यांनी सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांच्याशी 9421269444 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
मांजरीची पिल्ले हवी असल्यास मंगेश तळवणेकर यांना संपर्क साधण्याचे आवाहन…
