मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे तेरेखोल नदीने धोक्याची पातळी ओलांडली…

आळवाडी येथील मोटार पाण्यात बुडाली:तर बांदा दाणोली रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प..

⚡बांदा ता.०७-: अविरतपणे मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने तेरेखोल नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून आळवाडी परिसरात पुराचे पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. आळवाडी येथील मोटार पाण्यात बुडाली. बांदा दाणोली रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

You cannot copy content of this page