Headlines

तक्रारीनी महावितरणच्या नूतन अधीक्षक अभियंत्याच स्वागत…

वीज ग्राहक संघटना आणि व्यापारी महासंघाने घेतली भेट:वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याची अशोक साळुंके यांची ग्वाही.. ⚡कुडाळ ता.०९- : सिंधुदुर्ग जिल्हयासाठी महावितरणचे नूतन अधीक्षक अभियंता अशोक साळुंके यांनी आज पदभार स्वीकारला. सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना आणि जिल्हा व्यापारी महासंघ यांनी त्यांचे वीज स्वागतही केलं. पण खरतर त्यांचे स्वागत जिल्ह्यातल्या ग्राहकांच्या तक्रारीवे आणि महावितरणबाबत वीज ग्राहकांच्या…

Read More

किनारपट्टीवरील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार…

निलेश राणे:वायरी येथे हॉटेल पर्यटन व्यावसायिकांची बैठक संपन्न.. ⚡मालवण ता.०९-:मागील दहा वर्षे किनारपट्टीवरील अनेक प्रश्न आजही प्रलंबित असल्याने येथील पर्यटन व्यावसायिकांसमोर अनेक समस्या आहेत. तुम्ही संधी दिली तर इथले सर्व प्रश्न मी स्वतः मंत्रालयात मांडणार आहे. या विकासकामांचा मंत्रालयस्तरावर पाठपुरावा सुरू करण्यात आला असून येत्या पाच वर्षांत मागील दहा वर्षाचा बॅकलॉग आपण भरून काढणार असल्याचे…

Read More

मुसळधार पावसामुळे आरवली गावात पूर परिस्थिती…

राजन तेलींकडून पाहणी: ग्रामस्थांना दिला धीर.. ⚡वेंगुर्ला ता.०९-: दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे आरवली गावात पूर परिस्थिती आली असून या परिस्थितीची पाहणी आज माजी आमदार तथा भाजप व विधानसभा प्रमुख राजन तेली यांनी करून आढावा घेत प्रशासनामार्फत काय उपायोजना करता येतील याबाबत ग्रामस्थांशी चर्चा केली. याप्रसंगी वेंगुर्ला तहसिलदार श्री. ओमकार ओतारी, नायब तहसिलदार श्री. अभिजीत…

Read More

मुसळधार पावसामुळे आरवली गावात पूर परिस्थिती…

राजन तेलींकडून पाहणी: ग्रामस्थांना दिला धीर.. ⚡वेंगुर्ला ता.०९-: दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे आरवली गावात पूर परिस्थिती आली असून या परिस्थितीची पाहणी आज माजी आमदार तथा भाजप व विधानसभा प्रमुख राजन तेली यांनी करून आढावा घेत प्रशासनामार्फत काय उपायोजना करता येतील याबाबत ग्रामस्थांशी चर्चा केली. याप्रसंगी वेंगुर्ला तहसिलदार श्री. ओमकार ओतारी, नायब तहसिलदार श्री. अभिजीत…

Read More

विद्यार्थ्यांनी भविष्यातील गरजा ओळखून अभ्यास करावा…

संजय जोशी:टोपीवाला हायस्कुलमध्ये गुणवंतांचा गौरव.. ⚡मालवण ता.०९-: सध्याच्या काळात करियरच्या अनेक संधी आहेत, याची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे, विद्यार्थ्यांनी भविष्यातील गरजा ओळखून अभ्यास करावा असे प्रतिपादन माजी मुख्याध्यापक संजय जोशी यांनी येथे बोलताना केले. मालवण येथील अ. शि. दे. टोपीवाला हायस्कुल मधील दहावी परीक्षेतील तसेच विविध स्पर्धा परीक्षामधील गुणवंत विद्यार्थ्यांचा मालवण एज्युकेशन सोसायटी तर्फे गौरव…

Read More

संगीततज्ज्ञ ऑर्गन वादक सतीश शेजवलकर यांचे निधन…

कुडाळ : कुडाळेश्वरवाडीतील रहिवासी आणि सिंधुदुर्ग जिल्हयातले एक नावाजलेले संगीततज्ज्ञ आणि ऑर्गन वादक सतीश शेजवलकर यांचे आज अल्पशा आजाराने कुडाळ येथे निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. अनेक कीर्तने, संगीत नाटके, नामवंत गायकांच्या मैफिली यांना त्यांनी ऑर्गन आणि हार्मोनियमची साथ केली होती. नादब्रह्म संस्थेच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक होते. त्या संस्थेमार्फत केलाय जाणाऱ्या सर्वच कार्यक्रमात…

Read More

आंबोली घाटाला पर्यायी रस्त्याला ७० कोटीची तरतूद…

संदीप गावडे:मंत्री रवींद्र चव्हाण खऱ्या अर्थाने ठरले पर्यायी महामार्गाचे शिल्पकार… ⚡सावंतवाडी ता.०९-: आंबोली घाटाला पर्याय केसरी फणसवडे नेनेवाडी ते आंबोली असा या मार्गाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्प मध्ये सत्तर कोटी रुपये ची तरतूद करण्यात आली असून निधीही मंजूर करण्यात आला आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे खऱ्या अर्थाने या पर्यायी महामार्गाचे शिल्पकार आहेत त्यामुळे…

Read More

पाडलोसमध्ये मोरीपुल कोसळून अपघाताची शक्यता…

एका बाजूला भगदाड तर दुसऱ्या बाजूने ढासळलेली संरक्षक भिंत:अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप.. ⚡बांदा ता.०९-:चार दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे न्हावेली-पाडलोस-मडुरा रस्त्यावर पाडलोस येथे मोरीपुल कोसळून वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. मार्गाच्या एका बाजूला दोन वर्षांपूर्वी पडलेले मोठाले भगदाड तर दुसऱ्या बाजूला पावसात कोसळलेले मोरीपुल अपघातास निमंत्रण देत आहे. अधिकाऱ्यांनी सुरक्षेसाठी केवळ पट्टी बांधण्याचे काम केले…

Read More

राजन तेलींची अवस्था फडफडणाऱ्या दिव्याप्रमाणे..

अशोक दळवी: आमदारकी पदरात पाडण्यासाठी संच मान्यतेची जुने कागदी घोडे नाचून शिक्षकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न.. ⚡सावंतवाडी ता.०९-: केवळ आमदारकीची उमेदवारी मिळवण्यासाठी उपरे समाजसेवक राजन तेली खोटे आरोप करून मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका करत आहेत संच मान्यतेची जुने कागदी घोडे नाचवून पुर्ण माहिती न घेता ते शिक्षकांची व नागरीकांची दिशाभूल करीत आहेत. तेलींची अवस्था विजणा-या…

Read More

मुलांनी स्वतःमधील कौशल्ये ओळखून करियर संधीचा फायदा घ्यावा…

रमण पाटील:मालवणात गाबीत समाजातील गुणवंतांचा गौरव.. ⚡मालवण ता.०९-: गाबीत समाज हा डॅशिंग समाज म्हणून ओळखला जातो. गाबीत समाजातील मुलांमध्ये अनेक कला कौशल्ये आहेत. आपल्यातील ही कौशल्ये व ताकद ओळखून ती मजबूत करा, स्वतःमधील कमतरता दूर करा आणि करियर संधीचा फायदा घ्या, असे प्रतिपादन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबईचे उपसंचालक रमण पाटील यांनी येथे बोलताना…

Read More
You cannot copy content of this page