मालवणच्या श्री देव रामेश्वर मंदिरात ११ जुलैपासून ‘महारुद्र स्वाहाकार’…
मालवण (प्रतिनिधी) मालवणची ग्रामदेवता श्री देव रामेश्वर मंदिर येथे गावात सुख-शांती समृद्धी लाभावी तसेच जनकल्याणासाठी देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थ यांच्या वतीने ‘महारुद्र स्वाहाकार’ दि. ११, १२, १३ जुलै रोजी संपन्न होणार आहे. १३ वर्षांनी हा कार्यक्रम होत असून या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, तरी सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन…
