रामगड येथील प्रगत विद्यामंदिरमध्ये साने गुरुजी कथामालेची स्थापना…
⚡मालवण ता.२८-:अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा मालवण या शाखेशी संलग्न प्रगत विद्या मंदिर, रामगड या शाळेत साने गुरुजी कथामालेची स्थापना कथामालेचे मालवण तालुका अध्यक्ष सुरेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांना ‘कथा : तंत्र आणि मंत्र’ या विषयावर सुरेश ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. तसेच कथा निवेदकासाठी आवश्यक असणारे गुण…
