वीजपुरवठा समस्येबाबत उबाठा शिवसेना घालणार कुडाळ वीज वितरण कार्यालयाला उद्या घेराव…
दोडामार्ग तालुका प्रमुख संजय गवस यांचा इशारा;प्रशासनाला विचारणार जाब… ⚡दोडामार्ग ता.२८-: वाढीव वीज बिल, सतत खंडित होत असलेला वीज पुरवठा, ग्रामीण भागात वीज वितरण कंपनीची कोलमडून गेलेली यंत्रणा, अपुरा कर्मचारी वर्ग तसेच, महालक्ष्मी वीजपुरवठा प्रामुख्याने या सर्व प्रश्नावर जाब विचारण्यासाठी सावंतवाडी विधानसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या वतीने सोमवार दि. 29 जुलै रोजी कुडाळ येथील…
