डिंगण्यात मृत अवस्थेत आढळला गवारेडा…

बांदा/प्रतिनिधी
डिंगणे येथे आज सकाळी मादी गवा रेडा मृतावस्थेत आढळली. गवातातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज असून बांदा वनपाल प्रमोद सावंत हे आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी रवाना झाले आहेत. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी विच्छेदन केल्यानंतरच गवा मादीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे.

You cannot copy content of this page