कामाला लागा,सावंतवाडी विधानसभा जिंकायची आहे…
जिल्हा प्रमुख बाबुराव धुरीं:नवनिर्वाचित कार्यकर्त्यांचा सन्मानसह शेतकऱ्यांना रोपांचे वाटप करून उद्धव ठाकरेंचा वाढदिवस केला साजरा.. ⚡सावंतवाडी ता.२७-: लोकसभेत झालेल्या चुका पुन्हा होणार नाहीत. याची दक्षता घेऊन आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी मतदार संघ जिंकायचा आहे. त्या दृष्टीने कामाला लागा, असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी आज येथे केले. दरम्यान…
