मंत्री दिपक केसरकर यांचा टोला: वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा..
⚡सावंतवाडी ता.२७-: बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालण्याची उद्धव ठाकरे यांना सुबुद्धी मिळो अशा पद्धतीच्या शुभेच्छा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना दिल्या आहेत.
दरम्यान उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस होतोय त्या निमित्ताने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देताना त्यांना चांगलं आरोग्य लाभू दे त्याचबरोबर बाळासाहेबांच्या विचारावर चालण्याची सुबुद्धी त्यांना मिळो अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
