विशाल परब यांच्या माध्यमातून इन्सुलीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप…

⚡बांदा ता.२७-: भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्यावतीने आज इन्सुली येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इन्सुली नं. ५ मध्ये सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.


यावेळी भाजपचे कार्यकर्ते तथा शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष विवेकानंद नाईक, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिपेश सावंत, शिक्षणतज्ञ संजय सावंत, सदस्य शांताराम कोरगावकर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्या योजना मुळीक, उर्मिला पडवळ, समृद्धी सावंत, समीक्षा सावंत, लक्ष्मी सावंत, प्रीती सावंत, वैष्णवी सावंत यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक जयप्रकाश पेडणेकर, पदवीधर शिक्षक भास्कर माजगावकर, सुधीर गावडे, हंसराज गवळे, पालक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page