मंत्री केसरकर यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित भजन स्पर्धेला दुसऱ्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद…

मित्र मंडळाचे आयोजन: उद्या मंत्री केसरकर यांच्या उपस्थितीत होणार बक्षीस वितरण..

⚡सावंतवाडी ता.२७-: मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त येथील विठ्ठल मंदिरात दीपक केसरकर मित्र मंडळ व तालुका शिवसेना आयोजित भजन स्पर्धेला दुसऱ्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून यावेळी भजन रसिकांनी भजन ऐकण्यासाठी मोठी गर्दी केली होती. एकूण 26 संघानी स्पर्धेत सहभाग घेतला आहे. दरम्यान या स्पर्धेचा बक्षीस वितरण उद्या मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.

You cannot copy content of this page