रेडीच्या मायनिंग कंपनीकडून लोकप्रतिनिधींची दिशाभूल…
माऊली युवा प्रतिष्ठान पदाधिकाऱ्यांचा आरोप: मायनिंगला विरोध नाही, परंतु स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी आमचा लढा.. ⚡सावंतवाडी ता.२९-: रेडी गावात सुरू असलेल्या मायनिंगमुळे गाव उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे असे असताना मायनिंग कंपनी करून गावाला चांगल्या दर्जाच्या सुविधा शैक्षणिक आरोग्य व पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून देत असल्याची माहिती प्रसारित केली जात आहे. मात्र ही निवळ दिशाभूल असून…
