११ प्राथमिक शाळांना सोलरद्वारे करणार वीज पुरवठा…

भाजपचे संदीप गावडे यांचा मानस: पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार लवकरच शुभारंभ..

⚡सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी तालुक्यातील 11 प्राथमिक शाळा. ऑफ ग्रीड ऑफ सिस्टीम. सोलर द्वारे वीज पुरवठा केला जाणार आहे असा पहिला प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातला प्राथमिक शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचा मानस भाजपचे युवा नेते संदीप गावडे यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

दरम्यान पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत या प्राथमिक शाळेतील सोलर वीज प्रकल्प चा शुभारंभ लवकरच केला जाणार आहे त्यासाठी तालुक्यातील पटसंख्या ज्या शाळांची अधिक आहे अशा शाळा निवडल्या जाणार आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी पंकज पेडणेकर अजित सावंत सागर ढोकरे आधी उपस्थित होते

You cannot copy content of this page