एलईडी पर्ससीन मासेमारीला विरोधच राहणार…
रामेश्वर मच्छिमार सोसायटीने स्पष्ट केली भूमिका ⚡मालवण ता.३०-: एलईडी लाईट पर्ससीन मासेमारीला शासनाने मान्यता द्यावी. जुन्या पर्ससीन परवान्यांचे नूतनीकरण करण्याबरोबरच नव्याने पर्ससीन परवाने दिले जावेत, या जिल्हा मच्छीमार सहकारी संस्था फेडरेशनने केलेल्या मागण्यांशी आम्ही अजिबात सहमत नाही. अवैध अशा एलईडी पर्ससीनला परवाना देण्यास आणि नव्याने पर्ससीन परवाने देण्यास आमचा विरोधच राहील, असे आज मालवण दांडी…
