देवगड तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा कुणकेश्वर हायस्कूलमध्ये उत्साहात संपन्न…
देवगड (प्रतिनिधी) ३० जुलै २०२४ क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने देवगड तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा माध्यमिक विद्यामंदिर कुणकेश्वर या प्रशालेत संपन्न झाल्या.या शालेय कुस्तीस्पर्धेत कुणकेश्वर हायस्कूल प्रथम क्रमांक तर वाडा हायस्कूलने द्वितीय क्रमांक संपादन केला.या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष स्पर्धेच्या चंद्रकांत घाडी,संस्थेचे…
