सावंतवाडी ता.३०-: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सावंतवाडी शहर प्रभाग अध्यक्षांची नेमणूक केली आहे.
यात प्रभाग एक मधून कुणाल शिंगारे, प्रभाग दोन मध्ये निशांत तोरसरकर,प्रभाग तीन मध्ये आनंद नेवगी, प्रभाग चार मध्ये राजू बेग, प्रभाग पाच मध्ये बंड्या कोरगावकर, प्रभाग सहा मध्ये उदय नाईक,प्रभाग सात मध्ये विनोद सावंत, प्रभाग आठ मध्ये परिमल नाईक, यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती जिल्हाध्यक्ष यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.
