हडी येथील सुर्वे कुटुंबियांचे आ. वैभव नाईक यांनी केले सांत्वन…

⚡मालवण ता.२६-: मालवण तालुक्यातील हडी जठारवाडी येथील शिवाजी लक्ष्मण सुर्वे वय ३० यांचा अपघात होऊन दुःखद निधन झाले. त्यामुळे सुर्वे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन सुर्वे कुटुंबियांचे सांत्वन करत धीर दिला. यावेळी शिवसेना उपविभाग प्रमुख संतोष आमरे, हडी शाखाप्रमुख मयूर करंगुटकर, उपशाखाप्रमुख महेश सुर्वे, ग्रा. प….

Read More

नेमळ्यात घरावर झाड कोसळले…

सुदैवाने जीवितहानी टळली:घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान.. ⚡सावंतवाडी ता.२६-: तालुक्यात गेले दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. यात झाडे कोसळण्याच्या घटना घडत आहे. याच वादळी वाऱ्यामुळे नेमळे गांवकर कुंभारवाडी येथील शेतकरी पुंडलिक राऊळ व चंद्रकांत राऊळ यांच्या राहत्या घरावर बुधवारी पहाटे घरालगतचे चिंचेचे झाड उन्मळून पडले. यात घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेत सुदैवाने…

Read More

झाडामुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते…

उमेश तोरस्कर:जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर निरवडे येथे वृक्षारोपण.. ⚡सावंतवाडी ता.२६-: झाडे लावा आणि झाडे जगवा झाडांमुळे आपल्याला शुद्ध प्राणवायू मिळतो तर फळे देणारी झाडे शरीराला लागणारी जीवनसत्वे देतात झाडामुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते निसर्गाचे चक्र सुरळीत सुरू राहते त्यामुळे झाडे लावा आणि त्यांना जगवा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी केले…

Read More

रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात गुणवंतांचा सत्कार व नवोदितांचे स्वागत…

⚡मालवण ता.२६-:कृ.सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित स. का. पाटील. सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय मालवण येथे शैक्षणिक वर्ष २०२४- २५ साठी प्रवेश घेतलेल्या इयत्ता ११वी च्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव तसेच बारावी परीक्षेतील उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ महाविद्यालयाच्या श्रीपाद भवन येथे संपन्न झाला. बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व अकरावीमध्ये प्रवेश घेतलेल्या नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत संस्था…

Read More

राजन तेली यांनी कोकण पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील प्रत्येक बुथवर दिली भेट….

⚡सावंतवाडी ता.२६-: कोकण पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजप सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली यांनी सावंतवाडी मतदारसंघातील बुथला भेट देत आढावा घेतला.दरम्यान महाविकास आघाडी व महायुतीमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार या कड्याचा संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिला आहे.

Read More

कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचा बंद असलेला पुरुष कक्ष देखील सुरू…

डॉ. पंकज पाटील यांची माहिती ; यापुढे रुग्णांना चांगली सेवाही मिळणार.. ⚡कणकवली ता.२६-: मागील काही दिवसांपासून कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील काही वॉर्ड चे दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे काही दिवस रुग्णालयातील पुरुष कक्ष, ऑपरेशन थिएटर त्याचबरोबर इतर काम देखील सुरू होती. दुरुस्तीनंतर सध्याच्या परिस्थितीत आता ऑपरेशन थिएटर आणि काम सुरू असल्याने बंद असलेला पुरुष कक्ष मंगळवार…

Read More

कोकण पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजू परब यांनी बांदा येथील बुथला दिली भेट…

⚡सावंतवाडी ता.२६-: कोकण पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपा उपाध्यक्ष संजू परब यांनी बांदा येथील बुथला भेट देत आढावा घेतला.दरम्यान कोकण पदवीधर निवडणुकीत भाजप कडून निरंजन डावखरे तर महाविकास आघाडीकडून रमेश कीर यांच्यात खरी लढत असून यात कोण बाजी मारते याकडे आता संपूर्ण लक्ष लागून राहिला आहे.

Read More

नायपर-२०२४ परीक्षेत भोसले फार्मसी कॉलेजचे उल्लेखनीय यश…

⚡सावंतवाडी ता.२६-: नायपर-२०२४ या राष्ट्रीय स्तरावरील संयुक्त प्रवेश परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, फार्मास्युटिकल्स विभाग, रसायने आणि खते मंत्रालय, भारत सरकार यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या या परीक्षेत भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या तीन विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे. आपली उज्वल परंपरा कायम ठेवत चालू वर्षीही कॉलेजच्या तेजस नरेश…

Read More

कोकण पदवीधर निवडणुकीसाठी उद्या मतदान ; १३ उमेदवार निवडणूक रिंगणात…

तालुक्यातून १६७९ मतदार बजावणार मतदानाचा हक्क ; चार केंद्रावर होणार मतदान.. ⚡देवगड ता.२५-: महाराष्ट्र विधान परिषद कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या २६ जून २०२४ रोजी मतदान होत आहे. देवगड तालुक्यात चार केंद्रावर मतदान होणार आहे .या निवडणुकीसाठी देवगड तालुक्यातून १६७९ पदवीधर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीत भाजपा महायुतीचे उमेदवार म्हणून निरंजन डावखरे…

Read More

गोवा महामार्गालगत फिट येऊन पडल्याने युवकाचे निधन

⚡बांदा ता.२५-: बांदा – देऊळवाडी येथील आपा भीमसेन चव्हाण (वय ३८) या युवकाचे मुंबई गोवा महामार्गालगत फिट येऊन पडल्याने निधन झाले. काल सायंकाळी उशिरा त्याला तात्काळ उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतानाच अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्याचे निधन झाले. बांदा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या मागे आई,…

Read More
You cannot copy content of this page