⚡सावंतवाडी ता.२३-: येथील नव्याने सुरू करण्यात आलेलं सुहान ग्लोबल वॉच दालनाचं शुभारंभ आज
महीमुना शेख,संगीता नार्वेकर, यांच्या हस्ते फीत कापून मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी आदी मित्र परिवाराने भेट देत शुभेच्छा दिल्या
यावेळी या दालनाच्या माध्यमातून ग्राहकांना शुभारंभ निमित्त खरेदीवर विशेष सूट देखील ठेवण्यात आली आहे. तरी या सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा,असे आवाहन दालनाच्या प्रमुख याकुब शेख यांनी केले आहे.
यावेळी आयशा शेख,इमरान शेख,सुहान शेख, शहान शेख आदी यावेळी उपस्थित होते.

