८५ पैकी ६७ नवीन शिक्षकांचा शिक्षक भारतीय प्रवेश…

मालवण दि प्रतिनिधीमालवण तालुक्यात नवनियुक्त ८५ कार्यरत शिक्षकांपैकी ६७ शिक्षकांनी शिक्षक भारती संघटना मालवण शाखेत जाहीर प्रवेश केला आहे. कट्टा येथील मामा माडये हॉल येथेमहाराष्ट्र राज्य शिक्षक भारती शाखा मालवण यांच्या वतीने शिक्षक सन्मान व जाहिर मेळावा शिक्षक भारती संघटनेचे राज्य संघटक किसन दुखंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी व्यासपीठावर शिक्षक भारती लढ्यातील अग्रणी राधिका…

Read More

वेंगुर्ल्यात सांज्युआंव सण उत्साहात…

⚡वेंगुर्ला ता.२४-: डोक्याला काटेरी वेलिचे मुकूट, हातात पिडे, गळ्यात घुमटव डबे अशा पेहारावात ‘सांज्युआंंव, सांज्युआंव घुंवता मर‘ चा गजर करत ख्रिस्तीबांधवांनी सांज्युआंव हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.आबालवृद्धांपासून सर्वांचाच सहभाग असलेला हा उत्सव म्हणून ख्रिस्ती बांधवात एक आनंदाची पर्वणीच असते. वेंगुर्ला तालुक्यात सर्वत्र हा सण ख्रिस्ती बांधवांनी मिरवणूक काढत मोठ्या उत्साहात साजरा केला. येशूख्रिस्ताच्या आगमनाची…

Read More

नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप…

⚡वैभववाडी ता.२४-:कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक संताजी रावराणे यांनी सलग आठव्या वर्षी वाभवे वैभववाडी नगरपंचायत हद्दीतील दत्त विद्या मंदिर वैभववाडी नंबर 1 आणि विद्यामंदिर वाभवे वैभववाडी या दोन शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले त्यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याला वया पेन्सिल रंगपेटी असे अनेक साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी नगरसेवक सुभाष…

Read More

मसुरे कावावाडी येथील पूल धोकादायक…

तत्काळ दुरुस्ती करा; पंढरीनाथ मसुरकर यांची मागणी.. ⚡मालवण ता.२४-: मसुरे कावावाडी आणि टोकळवाडी यांना जोडणारा लोखंडी साकव जीर्ण झाला आहे. या साकवाच्या लोखंडी प्लेट खराब झाल्यामुळे मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाने त्वरित उपाययोजना करून लोखंडी साकव ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी सुरक्षित बनवण्याची मागणी मसुरे भंडारी समाज सेवा संघाचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ मसुरकर…

Read More

देवगड बर्वे ग्रंथालयात पावसाळी काव्यवाचन कार्यक्रमाचे आयोजन…

⚡देवगड ता.२४-: देवगड येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयाच्या वतीने शनिवार दिनांक १३ जुलै २०२४ रोजी दुपारी ३:३० वाजता पावसाळी काव्यवाचन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या काव्यवाचनात कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छुक स्पर्धकांनी आपल्या आवडीच्या दोन कवितांचे वाचन करायचे आहे. यातील एक कविता पाऊस या विषयावर आणि दुसरी अन्य कोणत्याही विषयावरील असावी. सहभागी मंडळींना ग्रंथालयातर्फे सहभाग प्रमाणपत्र…

Read More

सामाजिक कार्यकर्ते रमेश चव्हाण यांची श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर पडेलला संगणक संच भेट…

⚡देवगड ता.२४-: सामाजिक बांधिलकीतुन सामाजिक कार्यकर्ते तथा पंचायत समिती देवगडचे हवालदार यांनी श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर पडेलला संगणक संच भेट दिला . यावेळी प्रमुख उपस्थिती माजी.आमदार अजित गोगटे,मुख्याध्यापक हिराचंद तानवडे सर, भगिरथ प्रतिष्ठान कुडाळचे अध्यक्ष डॉ.प्रसाद देवधर, संस्था चेअरमन ओ. डी के पडेलकर,आत्तार सर, चव्हाण सर, मिलिंद पाटणकर सर, जाधव सर, प्रसाद पाटणकर सर, मंगेश तानवडे…

Read More

तीन महिने पेन्शन न झाल्याने पेन्शन वर अवलंबून लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ…

जिल्ह्यात दिव्यांगांच्या वाढत्या समस्या ; लोकप्रतिनिधींचे मात्र दुर्लक्ष.. ⚡कणकवली ता.२४-: संजय गांधी दिव्यांग पेन्शन योजना अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना गेल्या दोन महिन्यांचे मानधन त्यांच्या खात्यात अद्याप जमात झालेले नाही. लोकसभा निवडणुकीच्या धावपळीत शासनाने पाठ फिरवल्याने दिव्यांग व्यक्तींची फरफटच करण्यात आली. अटी शर्तींची पूर्तता करून अनाथ, गरीब, गरजू, दिव्यांग व्यक्तींना तुटपुंज्या स्वरूपात मिळणारी रक्कम तातडीने त्यांच्या खात्यात…

Read More

तहसीलदार हे जनतेचे सेवक आहेत कीं खाणमालकांचें …?

आशिष सुभेदार:तहसीलदार यांच्या केबिन मंध्ये तर सर्व सामान्य नागरिक तासनतास ताटकळत बाहेर उभे.. ⚡सावंतवाडी ता.२४-: सर्वसामान्य जनता आपली कामे कधी होतील या विवंचनेत तर विद्यार्थी शैक्षणिक प्रवेशाकरिता दाखले कधी मिळतील या आशेवर असताना सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या केबिन मंध्ये तसेच तहसीलदार आवारात सोमवारी चक्क खाण, कॉरी, गौण खनीज मालकांनी गर्दी केली होती. यामुळे नागरिकांची…

Read More

मुंबई उच्च न्यायालयात २९ जुलै पासून लोक अदालत…

जिल्ह्यातील दावे प्रलंबित असलेल्या पक्षकारांनी नोंदणी करावी:जिल्हा विधी सेवा सचिव न्या संपूर्णा कारंडे यांचे आवाहन.. ओरोस ता.२४-: उच्च न्यायालयात प्रलंबित असलेले दावे सामोपचाराने सोडविण्याची संधी मुंबई उच्च न्यायालयाने उपलब्ध करून दिली आहे. २९ जुलै ते ३ ऑगस्ट २०२४ या कालावधीत लोक अदालत आयोजित केली आहे. याचा लाभ जिल्ह्यातील दावे प्रलंबित असलेल्या पक्षकारांनी लाभ घ्यावा. यासाठी…

Read More

लांब पल्ल्याच्या रेल्वेना सिंधुदुर्गात थांबा मिळावा…

अन्यथा १५ ऑगस्ट रोजी उपोषण:जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत कोकण रेल्वे प्रवासी समन्वय समितीचा इशारा.. सिंधुदुर्गनगरी ता २४कोकणातून अन्य राज्यात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या सर्व गाड्यांना सिंधुदुर्गात थांबा मिळावा. सिंधुदुर्ग स्थानकावर तिकीट कोटा सुरू करावा, यासह विविध मागण्या आणि प्रवाशांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी समन्वय समिती व संघर्ष समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना निवेदन…

Read More
You cannot copy content of this page