⚡सावंतवाडी ता.२२-: राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे,नेहरु विज्ञान केंद्र, वरळी,मुंबई, राज्य विज्ञान शिक्षण संस्था,रविनगर, नागपूर, विभागीय शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर विभाग,कोल्हापूर, शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जि.प.सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ. आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान नाट्योत्सव बॅ. नाथ पै सभागृहात पार पडला.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ तालुक्यातील प्रथम क्रमांक पटकावलेल्या संघातून विभागीय स्तरासाठी संघ निवडण्यात आला.
प्रथम क्रमांक शेठ म.ग.हायस्कूल, देवगड, द्वितीय क्रमांक एस.एम.हायस्कूल, कणकवली, तृतीय क्रमांक न्यू शिवाजी हायस्कूल, जांभवडे,कुडाळ यांनी पटकावला.
उत्कृष्ट अभिनय पुरुष- कुमार सम्यक सकपाळ, शेठ म. ग.हायस्कूल, देवगड.उत्कृष्ट अभिनय स्त्री -कुमारी अनुष्का प्रशांत पोकळे,शेठ म.ग.हायस्कूल, देवगड. व कुमारी पूर्वा संतोष सावंत, एस.एम.हायस्कूल, कणकवली. उत्कृष्ट दिग्दर्शिका -श्रीम आज्ञा कोयंडे,शेठ म.ग.हायस्कूल, देवगड.उत्कृष्ट लेखक- राहुल कदम, एस.एम.हायस्कूल, कणकवली.यांनी पटकावला.
बक्षिस वितरण समारंभ
सौ.कविता शिंपी,शिक्षणाधिकारी माध्यमिक.
श्री प्रदीपकुमार कुडाळकर,शिक्षणाधिकारी योजना.सावंतवाडी तहसीलदार श्री.श्रीधर पाटील. श्रीमती अफसर बेगम औटी,उपशिक्षणाधिकारी,श्रीम.स्मिता प्रकाश नलावडे,सहाय्यक कार्यक्रम अधिकारी,समग्र शिक्षण, जि प सिंधुदुर्ग.
श्री.रामचंद्र आंगणे,
श्री.राजन पोकळे,श्री.प्रेमानंद देसाई,श्री.आबा केसरकर, श्री.नंदू शिरोडकर, श्री.नंदू गावडे,श्री.गुरुनाथ कुसगांवकर, परिक्षक प्रा.डाॅ.एन डी कार्वेकर, श्री.अमर प्रभू,सौ.संप्रवी कशाळीकर,श्री.पांडुरंग काकतकर,सिंधुदुर्गविज्ञानमंडळअध्यक्ष, श्री.ह्रषिकेश गावडे, सावंतवाडी विज्ञान मंडळ अध्यक्ष, स्नेहा गावडे आणि जिल्हा विज्ञान मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला.विज्ञान नाट्योत्सवासाठी
श्री.राजेंद्र कांबळे,प्राचार्य, डाएट, सिंधुदुर्ग
डाॅ.सुरेश माने,अधिव्याख्याता,डाएट, सिंधुदुर्ग
श्री.रामचंद्र दशरथ घावरे,उपाध्यक्ष ,सिंधुदुर्ग जिल्हा,मुख्याध्यापक संघ
सिद्धार्थ गोपाळ तांबे,मुख्याध्यापक, आरोंदा,हायस्कूल
योगेश सु चव्हाण
मदर क्वीन्स, सावंतवाडी
श्रीमती अँथोनिसा फर्नांडिस, मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी
धनंजय मेंगाणे. उपशिक्षणाधिकारी,जि प सिंधुदुर्ग
श्री एन जी मुठे,आर पी डी हायस्कूल
श्रीमती समृद्धी गौतम कदम,कळसुलकर हायस्कूल
गणेश गोविंद प्रभू
मदर क्वीन्स, सावंतवाडी
सौ.पूर्वा संदिप गवस
श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे
श्री. महेश प्रकाश कदम
सौ.अस्मिता विजय करंदीकर
न्यू शिवाजी हायस्कूल, जांभवडे
श्री कुणाल जगदीश बांदेकर
श्री मंगेश नरेश कांबळी
गुरुवर्य अ वि बावडेकर विद्यालय शिरोडा
श्रीमती सुविधा सुधाकर तावडे
श्री मिलिंद शाहू गुरव
एस एम हायस्कूल, कणकवली
प्रफुल्ल वसंत देसाई भंडारी हायस्कूल, मालवण
श्रीमती स्वरा उमेश कोयंडे,सौ.अमृता मंदार किरकिरे
शेठ म ग हायस्कूल, देवगड
श्रीमती सुषमा विलासराव भोसले
श्रीमती सायली अविनाश सबनीस
श्री नंदू शिरोडकर, नाम. दिपक भाई केसरकर मित्रमंडळ
सौ. अनुजा साळगावकर, मदर क्वीन्स
श्री संतोष वैज
श्री कुडतरकर सर,आर पी डी हायस्कूल
श्रीमती एस व्ही भोसले,व श्रीम सबनीस मॅडम -अ.रा. विद्यालय, वैभववाडी उपस्थित होते. जिल्हास्तरीय विज्ञान नाट्योत्सव यशस्वी करण्यासाठी
सिंधुदुर्ग विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्री. पांडुरंग काकतकर, उपाध्यक्ष श्री.रघुनाथ कारेकर,सचिव श्री.प्रकाश कानुरकर, श्री.सत्यपाल लाडगांवकर, श्री.सतिशकुमार कर्ले,श्री.सी.जी.चव्हाण,श्री.पृथ्वीराजबर्डे,श्री. ह्रषिकेश गावडे,श्री. राजाराम फर्जंद, श्री.अविनाश कांबळे,श्री,संजय शेवाळे,श्री.संतोष पवार, सौ.प्रिती सावंत, श्री.स्वप्नील पाटील, श्री.रुपेश कर्पे, सौ.सोनाली बांदेलकर, श्री.उमेश राऊळ, श्री.श्रीकृष्ण गावडे,सौ.नेव्हिस सालढाणा यांनी परिश्रम घेतले.
विज्ञान मंडळ पदाधिकाऱ्यांचा सौ.कविता शिंपी,शिक्षणाधिकारी
श्री प्रदीपकुमार कुडाळकर,शिक्षणाधिकारी योजना,सावंतवाडी तहसीलदार श्री.श्रीधर पाटील यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.
