देवगड तालुक्यात वादळी वाऱ्याने सुमारे एक लाख दहा हजाराचे नुकसान…
वादळाचा जास्त फटका मूळबांध वाडा गावालामणचे येथे डोंगराचा दगड पडला घरावर:सुदैवाने अनर्थ टळला… ⚡देवगड ता.२७-: देवगड तालुक्यात गुरूवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे घरांची पडझड होऊन सुमारे एक लाख दहा हजाराचे नुकसान झाले आहे.या पडझडीचा जास्त फटका वाडा मुळबांध व मणचे गावाला बसला आहे. देवगड तालुक्यात पावसाची संततधार सुरूच असून वादळी वाऱ्यासह मुसळधार झालेल्या पावसामुळे…
