आमदार नितेश राणे पुरस्कृत भव्य दहीहंडी उत्सवात मुंबई येथील प्रसिद्ध “जय जवान गोविंदा पथक” होणार सहभागी…
⚡कणकवली ता.२५-: भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे पुरस्कृत कणकवली येथे ३० ऑगस्ट रोजी होणार भव्य दहीहंडी उत्सवात मुंबई येथील नामांकित असलेले “जय जवान गोविंदा पथक” सहभागी होणार आहे. या गोविंदा पथकाने मुंबईत प्रो दहीहंडी स्पर्धेत विजयाचा मान मिळवला आहे. नऊ थराची दहीहंडी फोडणारे हे गोविंदा पथक असून या पथकात ४०० गोविंदा सहभागी असणार आहेत. त्यामुळे आमदार…
