सावंतवाडी ता.२५-: मळेवाड येथील चिरेखाण येथे चिमुकल्या मुलीचा अपघाती मृत्यू प्रकरणी अटक असलेल्या संशयित आरोपी भिमु लमाणी याला सावंतवाडी न्यायलयाने 20 हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली असून, याकामी ॲड परिमल नाईक त्यांना अँड सुशील राजगे, अँड रश्मी नाईक, अँड अमिशा बांदेकर, अँड शंभवी तेंडोलका यांनी काम केले.
मळेवाड येथे चिमुकलीच्या मृत्यूप्रकरणी संशयित आरोपीला जामीन मंजूर…
