सावंतवाडी तालुक्यात ७३.६८ टक्के मतदान…

⚡सावंतवाडी ता.२६-: कोकण पदवीधर मतदारसंघासाठी सावंतवाडी तालुक्यात एकूण ७३.६८ टक्के मतदान झाले.एकूण ४ हजार ३८४ मतदारांपैकी ३ हजार २७७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात१८७६ पुरुष तर १३५४ महिला मतदारांनी मतदान केले.तालुक्यातील एकुण सात मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ६वाजेपर्यंत अविरत पणे मतदान सुरु होते. सकाळपासूनच मतदारांचा उत्साह दिसून येत होता.मतदानासाठी सुट्टी दिलेली नसतानाही तसेच…

Read More

आरपीडी ’ प्रशालेत राजर्षी शाहू महाराज जयंती व स्व. नाम. भाईसाहेब सावंत पुण्यतिथी साजरी…

⚡सावंतवाडी ता.२६-: सावंतवाडीतील राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्यु. कॉलेज सावंतवाडी प्रशालेत राजर्षी शाहू महाराज जयंती व स्व. नाम. भाईसाहेब सावंत पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रशालेतील गरजू व होतकरू अशा १०० विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत गणवेश वाटप करण्यात आले. यापैकी काही गणवेश शाळेच्या सेवानिवृत्त शिक्षिका सौ. सुखदा म्हापणकर , माजी विद्यार्थीनी शितल नाईक ,…

Read More

कोकण पदवीधर निवडणुकीसाठी बांदा शहरात ७४.५४ टक्के मतदान…

⚡बांदा ता.२६-: कोकण पदवीधर निवडणुकीसाठी बांदा शहरात ७४.५४ टक्के मतदान झाले. ९२७ पैकी ६९१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावीला. येथील खेमराज हायस्कुलच्या मतदान केंद्राबाहेर भाजप महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांचा बूथ होता.आज दिवसभर पाऊस असल्याने याचा सकाळच्या सत्रात मतदानावर थोडाफार परिणाम झाला. सायंकाळी मतदान झाल्याने टक्का वाढला. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर,…

Read More

पदवीधर निवडणुकीत अर्चना घारेंनी बजावला मतदानाचा हक्क…

⚡सावंतवाडी ता.२६-: सावंतवाडी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक पाच येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ.अर्चना घारे यांनी मतदानाचा हक्क बजावला. महाविकास आघाडीच्या तहसील कार्यालय व शाळा क्रमांक पाच येथील महाविकास आघाडीच्या बुथना त्यांनी भेटी दिल्या. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमधील उत्साह पाहता रमेश कीर यांना पदवीधर मतदार निवडून देतील असा विश्वास सौ. अर्चना…

Read More

सेवा देत नसाल तर वीज विल वसुली कसली करताय ?

वीज ग्राहक संघटनेचा महावितरणला संतप्त सवाल:वीज ग्राहकांसाठी ४ जुलैला कुडाळमध्ये जनता दरबार.. ⚡कुडाळ ता.२६-: जिल्ह्यातील वीज समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. वीजपुरवठा खंडित होणे, संबंधित अधिकाऱ्यांकडून ग्राहकांना उद्धट वागणूक मिळणे, तक्रारीसाठी फोन केले तर ते फोन बंद असणे, अधिकाऱ्यांची मनमानी अशा तक्रारींचं प्रमाण जिल्ह्यात वाढत चालले आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग  जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या वतीने…

Read More

पदवीधर शिक्षकांचा मतदानाचा अधिकार डावलला…

रजा मंजूर असताना शिक्षणाधिकाऱ्यांची शाळेसाठी सक्ती:राज्य प्राथमिक शिक्षक समितीने व्यक्त केली तीव्र नाराजी.. ⚡कुडाळ ता.२६-: महाराष्ट्र विधान परिषद कोकण विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी जे मतदार आहेत अशा सर्वच पदवीधर मतदार असलेल्या शिक्षकांना सामान्य प्रशासन विभाग यांचे २३ जून २०२४ च्या आदेशाने विशेष नैमितिक रजा मंजूर केलेली आहे . मात्र शिक्षणाधिकारी (प्राथ)जि.प. सिंधुदुर्ग यांनी सायंकाळी…

Read More

फरा प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर…

महेश सरनाईक, समीर ठाकूर,केशव जाधव, दीपक सामंत यांच्यासह १६ जणांचा होणार गौरव.. ⚡दोडामार्ग ता.२६-: तालुक्यातील केर गावातील आदर्श शिक्षक कै. फटीराव रामचंद्र देसाई यांच्या नावे सुरू केलेल्या फरा प्रतिष्ठानचे १३ व्या वर्षातील पुरस्कार आज (ता. २६) जाहीर करण्यात आले. या पुरस्कारांचे वितरण २१ जुलै रोजी सकाळी १० वाजता दोडामार्ग बाजारपेठेतील वसंत संस्कृतिक ( परमेकर) सभागृहात…

Read More

राजर्षी शाहू महाराजांचा आदर्श आजच्या पिढीने घ्यावा…

अंनत भाटे: नट वाचनालयाच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी… बांदा/प्रतिनिधीराजर्षी छत्रपती शाहू महाराज हे लोकराजे होते. त्यांनी मुलांच्या शिक्षणासह अनेक योजना शेतकरी व लोकांसाठी राबविल्या. यामुळेच जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल नितांत आदर होता. अशा लोकराजांचा आदर्श आजच्या पिढीने घ्यावा असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत अनंत भाटे यांनी येथे केले.येथील नट वाचनालयच्या वतीने लोकराजा छत्रपती शाहू…

Read More

पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे रस्त्यावर झाड पडून नुकसान…

⚡कुडाळ ता.२६-: पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे रस्त्यावर बुधवारी दुपारी ११ च्या सुमारास झाड पडून वाहतूक कोंडी झाली. या घटनेत सहा मोटरसायकल झाडाखाली सापडल्या. यात गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणत्याही जीवितहानी झाली नाही. मात्र, झाडाची मोठी फांदी उसाच्या गाड्यावर पडून मोठे नुकसान झाले.यावेळी सदर झाड हटविण्यासाठी सरपंच अजय आकेरकर, ग्रामपंचायत सदस्य तुळशीदास पिंगुळकर,…

Read More

निरंजन डावखरे एकतर्फी निवडून येणार…

राजन तेली:पदवीधर निवडणुकीसाठी कणकवलीत बजावला मतदानाचा हक्क.. ⚡सावंतवाडी ता.२६-: कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदार उत्स्फूर्तपणे मतदान करण्यासाठी बाहेर पडल्यामुळे महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे हे एकतर्फी निवडून येणार असा विश्वास माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे व्यक्त केला.दरम्यान कणकवली तहसील कार्यालय येथील मतदान केंद्रावर माजी आमदार तथा भाजप सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली यांनी यांनी…

Read More
You cannot copy content of this page