वैभववाडी बसस्थानकातील प्रलंबित प्रश्न मार्गी…
आमदार नितेश राणे यांची माहिती; जनतेने महायुती सरकारवर विश्वास ठेवून यापुढे देखील पाठबळ द्यावे… वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी बसस्थानकातील सर्व प्रलंबित विषय मार्गी लागले आहेत. काही दिवसापूर्वी जनतेला दिलेला शब्द आम्ही पूर्ण केला आहे. बसस्थानकाचा चेहरा मोहरा बदलला असून आज सुसज्ज बसस्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी तयार झाले आहे. या संपूर्ण कामाचे श्रेय हे आमच्या राज्य शासनाचे आहे….
