सावंतवाडीतील नामांकित कंपनीकडून कर्मचाऱ्यांवर अन्याय…
सात दिवसात वेतन आणि पीएफ न दिल्यास आंदोलन: मनसेचे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर यांचा इशारा.. ⚡सावंतवाडी ता.१८-: सावंतवाडीतील एका नामांकित कंपनीकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांचे 3 महिन्याचे वेतन देण्यात आलेले नाही. तसेच काही कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून काढून टाकण्यात आले आहे. तसेच कर्मचाऱ्यांचा पीएफही देण्यात आलेला नाही . कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले धनादेशही बाउन्स झाले आहेत. त्यामुळे कंपनीने या 210…
