अनुराधा परब (माई) यांचे दु:खदं निधन…!

⚡सावंतवाडी ता.१८-: जेष्ठ इतिहासकार गुरुवर्य श्री.आप्पा परब यांच्या पत्नी “माई” या नावाने सर्वांच्या परीचत असलेल्या अनुराधा परब यांचे काल दुपारी अल्पशा आजाराने दुख:दं निधन झाले,
त्यांच्या जाण्याने परब कुटुंबीयांसोबत समस्थ आरोस गावासह ग्रामस्थांवर यांच्यावर शोककळा पसरली आहे…
त्यांचा अंत्यविधी सकाळी सात वाजता पार पडले असे सांगण्यात आले…

You cannot copy content of this page