मनसेच्या सावंतवाडी शहराध्यक्ष पदी अँड. राजू कासकर…
⚡सावंतवाडी ता.१८-: मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज सावंतवाडी शहर अध्यक्ष पदी अँड. राजू कासकर यांची तर सावंतवाडी तालुका सचिव पदी सतीश आकेरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहॆ. या बाबतची घोषणा जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांनी केली. दरम्यान या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनसे नेते संदीपदादा दळवी, व अन्य पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहॆ. लवकरच पक्षाची…
