Headlines

तळवडे जनता विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा…!

⚡बांदा ता.१५-: तळवडे सावंतवाडी येथील जनता विद्यालयात 1988 मध्ये एसएससी बॅच शिकून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी गेट टुगेदर करुन आपल्या शाळेतील सुखद आठवणींना उजाळा दिला. व्हाट्सअ‍ॅपच्या माध्यमातून वर्षभर एकत्रित आलेल्या या मित्र-मैत्रिणी अखेर गणेश चतुर्थीच्या काळात एकत्रित आल्या.तळवडे येथील कुलकर्णी सभागृहात पार पडलेल्या गेट टुगेदर कार्यक्रमात विनिता बगळी (पूर्वाश्रमीची वनिता मालवणकर), गुरुनाथ परब, अतुल फेद्रे,…

Read More

सागर काळसेकर यांचा गप्पी माशे पैदास प्रकल्प आदर्शवत…

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांनी आदर्श घ्यावा:काळसेकर यांचे आवाहन ⚡सावंतवाडी ता.१५-: फक्त साडेतीनशे रुपयांची गुंतवणूक करून महिनाकाठी पाच ते सहा हजार रुपये मिळवून देणारा गप्पी माशांची पैदास करणार उपक्रम तरुणांना आणि विशेषतः महिलांना खुणावत आहे.अगदी कमी जागेत आणि कमी किमती हा प्रकल्प उभारून त्या माध्यमातून रोजगार मिळवता येऊ शकतो याचा आदर्श माडखोल धवडकी येथील तरुण सागर…

Read More

सुक्या सुंगटाची कढी ही कादंबरी मालवणी साहित्यातील नवा अविष्कार…

वाचकार्पण सोहळ्यात मान्यवरांनी काढले कौतुकोद्गार. ⚡मालवण ता.१५-: आपली संस्कृती जपत आणि दुसऱ्यांच्या संस्कृतीचा मान ठेवत लिहिलेली सुक्या सुंगटाची कढी ही मालवणी भाषेतील पहिली कादंबरी मालवणी साहित्यातील एक नवा अविष्कार आहे. ही कादंबरी मालवणीतून लिहिणे हे एक आव्हान असले तरी ती वाचनास अतिशय सुलभ आहे, त्यातूनच लेखक सुयोग पंडित यांचे लेखन कौशल्य दिसून येते. सुयोग पंडित…

Read More

आता तरी “मन से” आरोप करण्याची सवय उपरकरांनी सोडून द्यावी…

प्रभाकर सावंत:पुराव्याशिवाय फक्त राजकीय हेतूने कर्तव्यनिष्ठ पालकमंत्र्यांवर आरोप करणे योग्य नव्हे.. ⚡ओरोस ता १५-: मालवण राजकोट येथील छ शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेनंतर माजी आमदार परशुराम उपरकर सातत्याने प्रसार माध्यमांसमोर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडत आहेत. आतातर या कार्यकारी अभियंता यांच्यासोबत बांधकाम मंत्र्यांची भागीदारी असल्याचा आणि बांधकाम मंत्र्यांचे स्विय सहाय्यक…

Read More

परशुराम उपरकर ब्लॅकमेलर…!

आमदार नितेश राणे कडाडले: पालकमंत्र्यांवर टीका करणे थांबवावे अन्यथा आम्हाला तोंड उघडावं लागेल… कणकवली : ब्लकमेलिंग मध्ये ज्यांनी पीएचडी केलेली आहे. आज सिंधुदुर्गच्या राजकारणामध्ये ज्यांना कोणताही राजकीय पक्ष स्विकारण्यासाठी तयार नाही. त्यांना प्रवेश द्यायचा नाही, असे परशुराम उपरकर जेव्हा आरोप करतात. त्यामुळे कोण आरोप करत आहे यावर पण सिंधुदुर्गची जनता खूप मोठ्या प्रमाणामध्ये विचार करेल….

Read More

भोसले नॉलेज सिटी येथे ‘इंजिनिअर्स डे’ उत्साहात साजरा…

⚡सावंतवाडी ता.१५-: भोसले नॉलेज सिटीमधील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘इंजिनियर्स डे’ अर्थात ‘अभियंता दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कॉलेजचे प्राचार्य डॉ.रमण बाणे हस्ते दीपप्रज्वलन करून व उपप्राचार्य गजानन भोसले यांच्या हस्ते डॉ.एम.विश्वेश्वरैय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली._‘फादर ऑफ इंजिनिअरिंग’ म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा भारतरत्न डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांच्या जयंती…

Read More

मुंबई-गोवा महामार्गावर एसटीचा अपघात…

स्टेरिंग फ्री झाल्याने घडला अपघात:२० ते २५ प्रवाशी किरकोळ जखमी.. कुडाळ: मुंबई-गोवा महामार्गावर आज सकाळी ९ च्या सुमारास एसटी बसचा अपघात घडला. बसचे स्टेरिंग अचानक फ्री झाल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि पार्किंग करुन ठेवलेल्या ट्रकवर बस आदळली. या अपघातात २० ते २५ प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून त्यांना ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले…

Read More

अन्यथा पारंपारिक मच्छिमारांना निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याबाबत विचार करावा लागेल

मच्छिमार नेते छोटू सावजी व दिलीप घारे यांचा इशारा ⚡मालवण ता.१४-: कोरोना काळानंतरही राज्याच्या जलदीक्षेत्रात सातत्याने घटत्या मत्स्यसाठ्यांमुळे मत्स्य दुष्काळाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत शासनाकडे मागणी करूनही केराची टोपली दाखवली जात आहे. तसेच समुद्रात अनधिकृत मासेमारी सुरूच असून याबाबत मत्स्य व्यवसाय प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत आहे. लोकप्रतिनिधी सध्या निवडणूक हंगामाच्या तयारीला लागले आहेत,…

Read More

मडुरा रस्त्यावर आढळला जखमी अवस्थेत परप्रांतीय युवक …!

⚡बांदा ता.१४-: मडुरा येथे रस्त्यावर उडीसा येथील परप्रांतीय युवक हा गंभीर जखमी अवस्थेत आढळला. येथे भजनासाठी जाणाऱ्या स्थानिक युवकांना जखमी अवस्थेतील युवक दिसल्यानंतर त्यांनी याची कल्पना तात्काळ बांदा पोलिसांना दिली. बांदा पोलिसांनी जखमीला बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

Read More

असलदे येथील नापत्ता धाकु मयेकर यांचा मृतदेह आढळला…!

⚡कणकवली ता.१४-: तालुक्यातील असलदे दिवानसानेवाडी येथील शेतकरी धाकू लक्ष्मण मयेकर ( वय ७८ वर्षे ) हे १७ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास शेतीच्या कामासाठी गेले असताना पियाळी नदीच्या पुरात वाहून गेले होते. त्यांचा मृतदेह शोधण्यासाठी २ वेळा एनडीआरएफ चे पथक तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली असलदे ते देवगड तालुक्यातील नदीपात्रालगत असलेल्या गावांमध्ये शोध मोहिम…

Read More
You cannot copy content of this page