Headlines

खासदार नारायण राणे यांनी वरवडे येथील मूळ गावी गणपती बाप्पाचे घेतले सपत्नीक दर्शन…!

कणकवली : माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी – सिंधुदुर्गचे खासदार ना. नारायण राणे यांनी आपल्या कणकवली तालुक्यातील वरवडे वरवडे येथील मूळ घरातील गणपतीचे सपत्नीक दर्शन घेतले. कणकवली तालुक्यातील वरवडे गावात खासदार नारायण राणे यांचे मूळ घर आहे. यावेळी राणे दांपत्याने घरच्या गणपतीची आरती करत मनोभावे पूजा केली. यावेळी बोलताना खासदार नारायण राणेंनी आपण दरवर्षी घरच्या…

Read More

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी ग्रामस्थांना दिलेला शब्द केला पूर्ण…

शिवडाव-तांबटवाडी येथे गणेश घाटाचे लोकार्पण:ग्रामस्थांनी मानले आभार… कणकवली : तालुक्यातील शिवडाव- तांबटवाडी येथे विसर्जन करण्यासाठी गणेश घाट बांधून देत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी ग्रामस्थांना दिलेला शब्द पूर्ण केला. अनेक वर्षे तेथील ग्रामस्थांची मागणी होती. या घाटाचे लोकार्पण नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच सतीश पाताडे यांनी नाईक यांचे आभार मानले. यावेळी राष्ट्रवादी…

Read More

रात्री चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या परप्रांतियाला दिले पोलिसांच्या ताब्यात…

बांदा/प्रतिनिधीबांदा खामदेव नाका येथे निलेश पटेकर यांच्या घरात चोरीच्या उद्देशाने रात्री घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या परप्रांतीय तरुणाला पकडून बांदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तो असंदीग्ध माहिती देत असून पोलिसांनी या युवकाची चौकशी करण्याची मागणी पटेकर यांनी केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, गणपती उत्सवनिमित्त श्री पटेकर हे बांदा येथे होते. रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या…

Read More

ए एस पी एम कॉलेज ऑफ फार्मसीला ए मूल्यांकन…

वैभववाडी प्रतिनिधीश्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ए एस पी एम कॉलेज ऑफ फार्मसी, सांगुळवाडी ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग या महाविद्यालयास राष्ट्रीय मुल्याकंन एवं प्रत्यायन परिषदेची (NAAC) A श्रेणी मिळाली. NAAC च्या माध्यमातुन उच्च शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयाच्या गुणवत्तेचे मुल्याकंन तपासले जाते कुलुगुरु डॉ. रमेश मुधोळ, डॉ.निरू वासुदेव आणी डॉ. वाय पी रेड्डी या NAAC च्या…

Read More

परशुराम उपरकर यांनी दोडामार्ग तालुक्यात घेतले गणरायांचे दर्शन…

⚡दोडामार्ग ता.१२-: माजी आमदार परशुराम उर्फ जीजि उपरकर यांनी दोडामार्ग शहरासहित तालुक्यात दौरा करत गणरायांचे दर्शन घेतले यामुळे समर्थकांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले. माजी आमदार उपरकर यांनी समर्थकांसहित कार्यकर्ते हितचिंतक व पत्रकार यांच्या घरी जात गणरायांचे दर्शन घेतले . यावेळी जीजि उपरकर समर्थक आशिष सुभेदार , बाळा बहिरे , नाना सावंत ,आदेश सावंत , अभय…

Read More

अज्ञात वाहनांच्या धडकेत इसमाचा मृत्यू…!

⚡मालवण ता.१३-: मालवण तालुक्यातील राठिवडे मधलीवाडी येथील चंद्रशेखर आप्पा धुरी (वय ४०) यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात श्री चंद्रशेखर धुरी हे जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बेळणे ते राठिवडे जाणारया रस्त्यावर भावई मंदिरासमोर घडली. आचरे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राठीवडे मधलीवाडी येथे राहणारे चंद्रशेखर आप्पा धुरी यांना दारू पिण्याचे व्यसन…

Read More

जयदीप आपटेला न्यायालयीन कोठडी म्हणजे शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ

आमदार वैभव नाईक यांची शिंदे- फडणवीस सरकार आणि पोलिसांवर जोरदार टीका.. कुडाळ : मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटकेत असलेला प्रमुख आरोपी जयदीप आपटेला न्यायालयीन कोठडी म्हणजे शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. पुतळ्याच्या कामातील भ्रष्टाचार लपविण्यासाठीच जयदीप आपटेला सरकारकडून अभय दिले जात…

Read More

मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा शंभर फुटी उंचीचा पुतळा उभारावा…

मंत्री दीपक केसरकर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली निवेदनद्वारे मागणी.. ⚡सावंतवाडी ता.१३-: छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे त्यांचा 100 फूट उंचीचा पुतळा उभारण्यात यावा. त्याचबरोबर या परिसरात भव्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची शिवसृष्टी उभारण्यात यावी, अशी विनंती शालेय शिक्षण तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ…

Read More

ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली फुगडी स्पर्धा पुढे ढकलली…!

सावंतवाडीशिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वतीने उद्या दि. १४ सप्टें रोजी फुगडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ती काही महत्त्वाच्या कारणास्तव तुर्त स्थगित करण्यात आली आहे . सदर फुगडी कार्यक्रम येत्या दसऱ्याच्या काळात दि. ६ ऑक्टो रोजी घेण्यात येणार आहे, अशी माहिती विधानसभा मतदारसंघ प्रमुख रूपेश राऊळ यांनी दिली. गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर फुगडी…

Read More

मुलांनी करियर मार्गदर्शनात भाग घेऊन आपल्या करिअयरचा उद्देश ठरवावा…

प्रकाश दळवी:होडावडे ग्रामोन्नती मंडळ मुंबई आयोजित विद्यार्थी गौरव सभारंभ व करियर मार्ग दर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. ⚡वेंगुर्ला ता.१३-: आजच्या विद्यार्थी यांनी केवळ शालेय शिक्षण करून चालणार नाही ही तर स्पर्धात्मक युगात टिकायचे असेल तर स्पर्धा परीक्षा ,करियर मार्गदर्शन यात भाग घेऊन आपल्या करिअयरचा उद्देश ठरवावा असे मत होडावडे ग्रामोन्नती मंडळ मुंबई अध्यक्ष प्रकाश दळवी यांनी…

Read More
You cannot copy content of this page