परशुराम उपरकर यांनी दोडामार्ग तालुक्यात घेतले गणरायांचे दर्शन…

⚡दोडामार्ग ता.१२-: माजी आमदार परशुराम उर्फ जीजि उपरकर यांनी दोडामार्ग शहरासहित तालुक्यात दौरा करत गणरायांचे दर्शन घेतले यामुळे समर्थकांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले.

माजी आमदार उपरकर यांनी समर्थकांसहित कार्यकर्ते हितचिंतक व पत्रकार यांच्या घरी जात गणरायांचे दर्शन घेतले .

यावेळी जीजि उपरकर समर्थक आशिष सुभेदार , बाळा बहिरे , नाना सावंत ,आदेश सावंत , अभय देसाई , विनायक सावंत आदी उपस्थित होते .

You cannot copy content of this page