वैभववाडी प्रतिनिधी
श्री अंबरनाथ महाराज दत्त दरबार मठ सांगुळवाडी येथे मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर २०२४ रोजी परमपूज्य सौ माता अनुसया उर्फ माई पुण्यतिथी
सकाळी ०६.३० ते १०.३०.वा. पर्यंत दैनंदिन पूजा पाठ
सकाळी१०.३० वा. समाधीस्थानावर पंचामृत अभिषेक
दुपारी ०१.००.वा. आरती व तीर्थप्रसाद
दुपारी ०१.३०.वा. महाप्रसाद
तरी सर्व भक्तांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
श्री अंबरनाथ महाराज दत्त दरबार मठ येथे उद्या साजरी होणार सौ माता अनुसया उर्फ माई पुण्यतिथी…
