⚡सावंतवाडी ता.१८-: शहरातील नगरपरिषदेच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्ती समोर 21 महिलांनी अथर्वशीर्ष पठण केले त्याचबरोबर फुगड्या आणि भजनाच्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शिंदे शिवसेनेच्या महिला पदाधिकारी शिवानी पाटकर यांच्यासह महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
यावेळी माजी नगरसेवका शवॅरी धारगळकर, शुभांगी सुकी,उपशहर शिवानी पाटकर, पुजा नाईक, लतिका शिंग, जोस्ना मेस्त्री,भारती परब, सुप्रिता धारणकर, अनघा सावंत, वनिता कानसे,सुलोचना गावडे या महीला उपस्थित होत्या.
