नऊ दिवसांच्या गणरायांना निरोप…!

⚡बांदा ता.१५-: गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या… अशा जयघोषात नऊ दिवसांच्या गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. मडूरा पंचक्रोशीसह परिसरातून असंख्य गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. काही ठिकाणी किरिवारी जाण्यासाठी वाटेत झोपण्याची परंपरा दिसून आली. सार्वजनिक ठिकाणी भजन आरती करून भाविकांनी जल्लोष केला.

फोटो—–
पाडलोस : किरीवारी जाण्यासाठी श्रद्धेने वाटेत झोपलेले भाविक व विसर्जनासाठी नेण्यात येणारी गणेश मूर्ती.

You cannot copy content of this page