जनतेने दिलेल्या प्रेमामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो…
विशाल परब: नगरपरिषदेला वाढदिवसानिमित्त केले किटनाशक मशीन सुपूर्त, शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी… ⚡सावंतवाडी ता.१५:- जनतेने दिलेल्या प्रेमामुळे मी आज इथपर्यंत पोचलो, त्यांचे ऋण मी कधीही फेडू शकत नाही, असे गौरद्वागार भाजप युवा नेते विशाल परब यांनी आज येथे काढले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान देशभरात सुरू केला असल्याने त्या निमित्ताने आम्ही…
