वेंगुर्ल्यात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेचा धक्का…
सचिन वालावलकर यांच्या नेतृत्वाखाली 70 पदाधिकारी कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश: अर्चना घारेंना निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का… वेंगुर्ले (प्रतिनिधी)-शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे वेंगुर्ले शहर कार्याध्यक्ष सुहास कोळसुलकर, तालुका उपाध्यक्ष सलील नाबर, युवक तालुका अध्यक्ष शुभम नाईक यांच्यासहित ७० जणांनी प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार…
