सावंतवाडी नगर परिषदेच्या वतीने हरघर तिरंगा मोहिमेंतर्गत माजी सैनिकांचा सुधीर आरोडेकर आनंद नेवगी यांच्या हस्ते सत्कार…

⚡सावंतवाडी ता १३-: नगरपरिषदेच्या “हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा या मोहीमेत ज्यांनी देशासाठी आपले सारे जीवन अर्पण केले शत्रू च्या बंदुकीतून निघालेल्या गोळ्या झेलल्या तरीही तिरंगा खाली पडू दिल्या नाहीत अशा सावंतवाडी शहरातील माजी सैनिकांचा सन्मान सावंतवाडी नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आला. यावेळी सावंतवाडी नगर परिषदेचे  आरोग्य व क्रीडा माजी सभापती  सुधीर आडिवरेकर यांच्या हस्ते माजी…

Read More

सावंतवाडी रेल्वे स्थानकातही आता १२ तास रिझर्वेशन…

आजपासून सेवा सुरू: प्रसिद्धी उद्योजक प्रसाद माने यांनी घेतला पहिला लाभ.. ⚡सावंतवाडी ता.१२-: सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू असलेले रिझर्वेशन काउंटर आता सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत बारा तास सुरू राहणार आहे. कोकण रेल्वे प्रवासी संघटना तसेच स्थानिकांनी याबाबत खासदार नारायण राणे यांचे लक्ष…

Read More

हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत वागदे डंगळवाडी शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी काढली तिरंगा रॅली…

⚡कणकवली ता.१३-: हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा वागदे डंगळवाडी शाळेमध्ये, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये, मोलाचे कार्य करणारे थोर हुतात्मे व स्वातंत्र्य सैनिक यांची वेशभूषा करून शालेय विद्यार्थ्यांनी तिरंगा रॅली काढली. तसेच, विद्यार्थ्यांकडून तिरंगा प्रतिज्ञा म्हणून घेण्यात आली. सदर कार्यक्रमास वागदे गावचे सरपंच संदीप सावंत, लक्ष्मण घाडीगावकर , सदस्या संजना गावडे, तसेच शाळा व्यवस्थापन समिती…

Read More

एखादे मंडळ २५ वर्षे चालविणे सामान्य गोष्ट नाही…

माजी खा विनायक राऊत यांचे ओटवणे येथे प्रतिपादन ⚡सावंतवाडी ता.१३-: ओटवणे गावाचा सर्वांगीण विकासात योगदान देण्यासाठी गेली 25 वर्षे ग्रामस्थ मंडळ मुंबई सातत्याने प्रयत्न करते. अव्याहत पणे एखादे कार्य करणे, संघटना दिवसांगणिक सभासदांनी मजबूत करणं सामान्य गोष्ट नसून मंडळाचा रौप्य महोत्सवाचे साक्षीदार होणे हे सर्वांसाठी भाग्याचा क्षण असल्याचे प्रतिपादन माजी खासदार विनायक राऊत यांनी केले….

Read More

राष्ट्रीय जलतरणपट्टू पुर्वा गावडे हिला शासनाचा जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर…

जलतरण खेळात केलेल्या कामगिरीची घेण्यात आली दखल.. ⚡ओरोस ता.१३-: ओरोस येथील पूर्वा संदीप गावडे हिने जलतरण खेळात मोलाची कामगिरी बजावून जिल्ह्याचा मान वृद्धिगत केल्याबद्दल शासनाच्या क्रीडा विभागा मार्फत २०२३-२४ चा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.१५ ऑगस्टला स्वातंत्र्यादिनी पोलीस परेड मैदानावर होणाऱ्या झेंडावंदन सोहळ्यात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार वितरण केले जाणार…

Read More

शहरातील समस्या दहा दिवसात मार्गी लावा, अन्यथा गाठ माझ्याशी…

बबन साळगावकर यांचा नगरपालिका प्रशासनाला इशारा: कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी थकविणाऱ्या तात्कालीन ठेकेदारावर कारवाई करा.. ⚡सावंतवाडी ता.१३-: सावंतवाडीतील समस्या दहा दिवसात मार्गी लावा तसेच रस्त्याची झालेली दुरावस्था महिन्याभरात पूर्ण करा, अन्यथा गाठ माझ्याशी असा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज इथे दिला. दरम्यान प्रशासन नगरपालिकेवर लादल्यापासून सावंतवाडी शहराची वाताहत झाली आहे, हे पाहून मनाला…

Read More

माणगाव येथील तरुणाचा आडेली येथे आढळला मृतदेह…

घातपात की आत्महत्या : ग्रामस्थांमध्ये चर्चा.. वेंगुर्लेवेंगुर्ले तालुक्यातील आडेली पेडणेकरवाडी येथे नर्सरीत कुडाळ तालुक्यातील माणगाव तळीवाडी येथील तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान याबाबत घातपात की आत्महत्या अशी उलट सुलट चर्चा गावात सुरू असून घटनास्थळी मोठ्या पोलीस बंदोबस्त आहे.माणगाव येथील वसंत प्रभाकर भगे (वय ३२) असे त्या मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान…

Read More

गोगटे वाळके महाविद्यालयात डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती साजरी…

⚡बांदा ता.१३-:डॉ. रंगनाथन गणित विषयाचे तज्ञ प्राध्यापक होते. १९२४ मध्ये त्यांनी मद्रास विद्यापीठाचे पहिले ग्रंथपाल म्हणून पदभार स्वीकारला. ते एक भारतीय गणितज्ञ आणि पुस्तकालय तज्ञ होते. भारतीयांमध्ये वाचन संस्कृती अधिकाधिक रुजावी यासाठी रंगनाथन यांनी ग्रंथालयशास्त्र आणि त्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांनी केले. येथील गोगटे वाळके महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या…

Read More

गांजा प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घ्या…

चंद्रकांत कासार: जिल्ह्यात अमली पदार्थाच मोठ्या प्रमाणात रॅकेट.. ⚡सावंतवाडी ता.१३-:* गांजा प्रकरणातील आरोपींना जेरबंद करून सावंतवाडी पोलिसांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांचे अभिनंदन. परंतू या प्रकरणात नेमका सूत्रधार कोण ? याचा शोध पोलिसांनी घ्यावा अशी मागणी ठाकरे सेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार यांनी केली. दरम्यान युवा पिढीला बरबाद होण्यापासून वाचवावे. अन्यथा याचा फटका भविष्यात तरूणाईला…

Read More

निवडणुकीच्या तोंडावर कबुलायातदार जमीन प्रश्नावर केसरकरांकडून पुन्हा फसवणूक…

डॉ.जयेंद्र परुळेकर यांचा आरोप: मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल व युवकांच्या रोजगाराच्या विषयावर केसरकर पूर्णपणे अपयशी… ⚡सावंतवाडी ता.१३-: निवडणुकीच्या तोंडावर आंबोली, चौकुळ, गेळे कबुलायतदार प्रश्नी मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन तो प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगून एक प्रकारे दिशाभूल करत केसरकर पुन्हा एकदा आंबोली, चौकुळ, गेळे वासियांची फसवणूक करत आहेत, असा आरोप डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी आज येथे केला. दरम्यान…

Read More
You cannot copy content of this page