⚡सावंतवाडी ता.१५-: मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्या अंतर्गत माजी आमदार राजन तेली यांनी शिफारस केलेली रस्त्याची कामे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी मंजुर केली आहेत. राजन तेली यांनी सावंतवाडी मतदार संघातील 20 किमी पर्यंतच्या रस्त्यांच्या कामाची शिफारस ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे केली होती. ही कामे मंत्री गिरीष महाजन यांनी मंजुर केली आहेत.
राजन तेलींच्या शिफारसीनुसार सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात २० किलोमीटर पर्यंतच्या रस्त्यांची कामे मंजूर…!
