⚡सावंतवाडी ता.१४-: भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांचा वाढदिवस यंदा जनहितकारी विविध कार्यक्रमांनी साजरा होणार असल्याची माहिती देण्यात आली असून, माडखोल प्राथमिक आरोग्य केंद्राला ॲम्बुलन्स वितरण करणे, सावंतवाडी शहरात कचराकुंडी कीटकनाशक मशीन वितरण करणे, वेंगुर्ला नगरपरिषद कचराकुंडी व कीटकनाशक मशीन वितरण, बांदा ग्रामपंचायत ॲम्बुलन्स वितरण कचरा कुंडी व कीटक नाशक मशीन वितरण, दोडामार्ग ॲम्बुलन्स वितरण कीटक नाशक मशीन वितरण, दोडामार्ग धाटवाडी येथे गोशाळा प्रकल्प सोहळ्याचे उद्घाटन अशा विविध उपक्रम राबवून विशाल परब यांचा वाढदिवस साजरा होणारा असल्याची माहिती देण्यात आली आहे.
जनहिताच्या कार्यक्रमाने विशाल परब यांचा वाढदिवस उद्या साजरा होणार…
