सावंतवाडीत रंगणार मंत्री केसरकर पुरस्कृत युवा सेना आयोजित १ लाखाच्या दहीहंडीचा थरार…

⚡सावंतवाडी ता.२५-: शालेय शिक्षण मंत्री पुरस्कृत युवा सेना सावंतवाडी यांच्या माध्यमातून यावर्षी तब्बल एक लाख एकवीस हजारांच्या दहीहंडीचा थरार सावंतवाडीकरांना अनुभवता येणार आहे. गोपाळकाल्याच्या पार्श्वभूमीवर २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून श्रीराम वाचन मंदिर समोर या दहीहंडीच आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडी उत्सवासाठी सर्वात जास्त व शिस्तबद्ध थर लावणाऱ्या गोविंदा पथकास रोख रक्कम १…

Read More

सावंतवाडीत टेंबेस्वामी जयंतीनिमित्त एकमुखी दत्त आणि टेंबेस्वामी मंदिरात विशाल परब यांनी वाहिली स्वामींची पालखी…

⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडीतील एकमुखी दत्तमंदिर हे एक जागृत दत्तस्थान मानले जाते तर वासुदेवानंद सरस्वती श्रीमद् टेंबेस्वामी हे संपूर्ण भारतभरात दत्त संप्रदायातील भाविक भक्तांचे अंतिम श्रद्धास्थान मानले जातात. काल श्रीमद् टेंबेस्वामी यांच्या जयंतीनिमित्त सावंतवाडीतील एकमुखी दत्तमंदिर व वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी मंदिरात श्री स्वामींचा जयंती सोहळा साजरा करण्यात आला होता. या सोहळ्याला भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश…

Read More

कै. विद्याधर भागवत स्मृती काव्यवाचन स्पर्धेत बांदा येथील मीनाक्षी अडवणी प्रथम…

सावंतवाडी :  रविवारी सकाळपासूनच सावंतवाडीत पाऊस धो धो कोसळत होता. मात्र या कोसळणाऱ्या पावसासोबतच सावंतवाडीच्या श्रीराम वाचन मंदिर मध्ये कवी व कवयित्रींच्या प्रतिभा शक्तीने काव्यधारा देखील बरसल्या. कोकणचे साहित्यरत्न व ज्येष्ठ साहित्यिक कै. विद्याधर भागवत स्मृती काव्यवाचन स्पर्धेचे यंदाचे 14 वे वर्ष होते. सलग चौदाव्या वर्षी स्वरचित काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आल्या. यात तब्बल 25 कवी…

Read More

वेंगुर्ला तालुकास्कूलमध्ये होणार श्रीकृष्णाचे पूजन…

⚡वेंगुर्ला ता.२५-: येथील तालुकास्कूल वेंगुर्ला शाळा नं.१ मध्ये उद्या सोमवारी कृष्णाष्टमी निमित्त श्रीकृष्णाचे पूजन केले जाणार आहे. गेली बरीच वर्षे मोठ्या उत्साहात या शाळेमध्ये श्रीकृष्णाचे पूजन करण्याची प्रथा आहे.

Read More

चाकरमान्यांच्या सेवेसाठी आमदार नितेश राणे ४ सप्टेंबरला सोडणार मोफत मोदी एक्सप्रेस…

⚡कणकवली ता.२५-:कणकवली,देवगड,वैभावडी मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी दरवर्षीप्रमाणे चाकरमान्यांसाठी मोफत मोदी एक्सप्रेस ही रेल्वे सोडणार आहेत. ४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता दादर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरुन ही रेल्वे सुटणार आहे. आमदार नितेश राणे यांनी चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोफत प्रवासाची सेवा देण्याचे हे १२ वे वर्ष आहे. याबाबतची घोषणा स्वतः आमदार नितेश राणे यांनी…

Read More

आमदार नितेश राणे पुरस्कृत भव्य दहीहंडी उत्सवात मुंबई येथील प्रसिद्ध “जय जवान गोविंदा पथक” होणार सहभागी…

⚡कणकवली ता.२५-: भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे पुरस्कृत कणकवली येथे ३० ऑगस्ट रोजी होणार भव्य दहीहंडी उत्सवात मुंबई येथील नामांकित असलेले “जय जवान गोविंदा पथक” सहभागी होणार आहे. या गोविंदा पथकाने मुंबईत प्रो दहीहंडी स्पर्धेत विजयाचा मान मिळवला आहे. नऊ थराची दहीहंडी फोडणारे हे गोविंदा पथक असून या पथकात ४०० गोविंदा सहभागी असणार आहेत. त्यामुळे आमदार…

Read More

कला-कौशल्याच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर देणार…

सहाव्या वर्धापन दिनानिमित्त युवा फोरम भारतचा निर्धार: यशवर्धन राणे आणि सचिव हितेश कुडाळकर यांची माहिती.. ⚡कुडाळ ता.२५-: आपल्या जिल्ह्यात थेट रोजगार नसेल पण जिल्हयातल्या लोकांकडे कौशल्य आहे, वेगवेगळी कला आहे. त्यांचा उपयोग रोजगार निर्मितीसाठी कसा करता येऊ शकेल या दृष्टीने युवा फोरम भारत हि संस्था काम करणार असल्याचे ऍड. यशवर्धन यांनी म्हटले आहे. युवा फोरम…

Read More

राजन तेलींच्या पाठपुराव्यामुळे आसोली भागात नेटवर्क गैरसोय दूर…

वेंगुर्ला प्रतिनिधी- माजी आमदार राजन तेली यांच्या पाठपुराव्यामुळे आसोली जोसोली व फणसखोल या भागासाठी दोन मोबाईल टॉवरवरून आता रेंज येत असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे अशी माहिती उपसरपंच संकेत धुरी यांनी दिली असून त्यांनी राजन तेली यांचे आभार मानले आहेत. आसोली भागात दोन टॉवर आहेत. दोन्ही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला की बॅटरी बॅकअप…

Read More

मळेवाड येथे चिमुकलीच्या मृत्यूप्रकरणी संशयित आरोपीला जामीन मंजूर…

सावंतवाडी ता.२५-: मळेवाड येथील चिरेखाण येथे चिमुकल्या मुलीचा अपघाती मृत्यू प्रकरणी अटक असलेल्या संशयित आरोपी भिमु लमाणी याला सावंतवाडी न्यायलयाने 20 हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली असून, याकामी ॲड परिमल नाईक त्यांना अँड सुशील राजगे, अँड रश्मी नाईक, अँड अमिशा बांदेकर, अँड शंभवी तेंडोलका यांनी काम केले.

Read More

दशावतार कला म्हणजे कोकणच्या सांस्कृतिक क्षेत्राचा कणा…

विशाल परब: दशावतार कलाकारांचा केला सन्मान.. ⚡सावंतवाडी ता.२५-: दशावतार ही कला म्हणजे कोकणच्या सांस्कृतिक क्षेत्राचा कणा मानला जातो. “रात्रीचा राजा आणि सकाळी कपाळावर बोजा” अशी एक म्हण पूर्वी कोकणात रूढ होती. याचे कारण म्हणजे या लोककलेला राजाश्रय नव्हता. मात्र अलीकडे भारतीय जनता पार्टीने दशावतार कलेला राजाश्रय मिळावा यासाठी मोलाची कामगिरी केली आहे. पालकमंत्री रविंद्र चव्हाण…

Read More
You cannot copy content of this page