अपप्रवृत्ती लोक गावात आल्यास जनतेने हाकलून लावावे…
मंत्री दिपक केसरकर:मला एक देवाने राजकीय विरोधक दिला आहे मी जी कामे केली त्याचा नारळ फोडण्याचे काम तो करत; राजन तेलींना टोला.. ⚡सावंतवाडी ता.२७-:माझा संघर्ष हा यापुर्वी अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला आहे आता माझा संघर्ष हा शेतकऱ्यांना फसवणाऱ्यांना अशा अपप्रवृत्ती गावात आल्यास त्याला जनतेने हाकलून लावावे असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे…
