⚡सावंतवाडी ता.२८-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून विशाल परब यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी सह मित्र परिवार आणि त्यांचे चाहते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
विशाल परब यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज केला दाखल…!
